.jpg)
Saar Kahi Swapnansathi
मनुष्य त्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोन घेतो, मग पुढे तो फक्त लोन साठीच जगतो आणि आज जवळ जवळ निम्याहून अधिक लोक त्यांना नको असताना हि हे जग जगण्याचा प्रयन्त करत आहेत.
Episodes

E1 · Ep 1 | नवी सुरुवात
00:17:43
ही कथा ओम आणि ऋचा या जोडप्याची आहे.त्यांचं स्वप्न असतं की एका मोठ्या अपार्टमेंट मध्ये आपलं स्वतःच एक घर असाव. म्हणून ते दोघे हि स्ट्रगल करून त्यांचं ते स्वप्न पूर्ण करतात. त्यासाठी त्याचं नातेवाईक, मित्रांन कडून त्यांचं कौतुक होतं. ओम हे सगळ एन्जॉय करतो

E2 · Ep 2 | वेळ
00:14:14
दुसऱ्या दिवसापासून ते दोघे हि त्यांच्या रोजच्या जॉबच्या धावपळी मध्ये लागतात आणि त्यांची कामवाली बाई तिच्या कामाला…हे असंच त्याचं चालू असत. त्यांनी घेतलेलं नवीन घर जास्त वेळ बंदच असत. ह्या धावपळीला वैतागून ओम एकमेकांना वेळ देण्यासाठी बाहेर फिरायला जायचं प्

E3 · Ep 3 | घुसमट
00:16:43
ओम च्या वाढलेल्या कामाच्या प्रेशर मुळे ओम ची तब्येत बिघडते. जॉब मध्ये होत असलेल्या नुकसानामुळे त्याने घेतलेल्या सगळ्या लोनचे हफ्ते थकतात. म्हणून तो ऋचा च्या नकळत त्याच्या मित्राच्या मदतीने व्याजावर पैसे उचलतो. सततच्या नुकसानामुळे ओम ची कंपनी बंद पडून त्या

E4 · Ep 4 | गरजा
00:17:54
ओम ला आलेला अटॅक...घराचे आणि बाकीच्या गोष्टीचे बाकी राहिले हफ्ते..ही सगळी जबाबदारी एकट्या ऋचावर येते. ओम ने ज्या माणसाकडून व्याजाने पैसे घेतलेले असतात, तो घरी येऊन धमकी देतो. ऋचा ती ही परीस्थिती संभाळून घेते आणि त्या माणसाला ती स्वतः त्याचे पैसे लवकर देईन

E5 · Ep 5 | दर्जा
00:13:04
ओम ने न सांगता ह्या वाढवलेल्या व्यापामुळे ऋचा घर सोडून जायचा निघते,पण ओम तिला चाळीतील घर विकून आपण या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येऊ सांगतो. ह्या वर तीच एवढ म्हण असत की लोकांना दाखवण्याच्या नादात तु खोट्या life मध्ये जगतोय. ओम तिच्यावर हात उचलतो आणि त्यामु














